विका पौष्टिक मासे आणि कमवा अधिक पैसे!

सीफुड व मास्यात लोखंड, खनिजे आणि जीवनसत्त्वे भरपूर असतात, त्यात संपृक्त चरबी अगदी कमी असते, ते प्रोटीन आणी ओमेगा -३ असिड ऍसिडस्नी समृध्द असतात! असे पौस्टिक मासे प्रचंड प्रमणात खराब होणाच्या जोखीम असतं! मासान्या जेव्हा पाण्यातून बाहेर काढण्यात येतात तेव्हापासून ते खराब होवू लागतात!
सागरी मासेमारीतील हाताळणी, वापरला गेलेला बरफ आणि स्टोरेज येथले हवामान, अआरोग्यमय वातावरण, हे सगळे जिवाणूची वाढ वेगवान करतात! आपल्या थाळीत जे मासे व सागरी अन्न येत ते सामान्यतः दूषित जालेलं असतं! मासे खायचं उद्देश मानवी तंदुरुस्त होऊनी, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग पासून संरक्षण मिळवणे असते, त्या आयोजी, आपण दूषित मासे खात असतो!Preserfis,fish preservation

पारंपरिक पद्धतीने मासाच्ये सांभाळ करतांना; त्यांना उन्हात सुखावल्या जातात, गरम धूम्रपान (HOT –SMOKING हॉट स्मोकिंग) इत्यादी व हलक्या प्रतीचे स्टोरेज ह्या दोन घटकांमुणे मासे दीर्घकाल हवामानाच्या संपर्क मध्ये येतात! जेथे करून मासे दूषित होतात आणि बिधडतात.
पकडल्या मागोमाग सागरी अन्न खराब होऊ लागतात, जिवाणू वाढतात आणि  जिवाणू वाढल्याने माशा आणि सागरी अन्नाची पोष्टीकता कमी होते, त्यातुन वाईट वास याय्ला शुरुवात होते व ते वापरासाठी अपात्र ठरतात आणि त्यांच्या किमती कमी होतात. जीवाणूअधिक वाढली तर विषबाधा होणायची शक्यता पण असते.

प्रीझरफिश (PreserFish)एकमेव उपाय – माशा आणि सीफुडच्या ताजेपणा दीर्धकाळ संरक्षित ठेऊन जास्त नफा मिळविण्या साठी!

प्रीझरफिश हे एक नवीन संकल्पना आहे जे  सूक्ष्मजीवाना नष्ट करून जीवाणूची वाढ  थांबवते. सुरक्षित आणि प्रभावी प्रीझरफिश मध्ये फक्त  खाद्य घटक समाविष्टीत आहे जे खाद्य पदार्थ मध्ये वापरले जातात.
प्रीझरफिश हे बाहय उपचार हेतू अद्वितीय संपर्क सूक्ष्मजीवनाशक आहे जे मूळ पोत, चव आणि सुगंध वर कोणताही परिणाम न करता मासे, सागरी अन्न आणि अन्य सागरीजीवाना दीर्धकाळ पर्यंत सरक्षंण करते.

प्रीझरफिश (PreserFish) सर्व मासे व सागरी अन्नासाठी योग्य:
प्रीझरफिश खराबी कमी करून, बिघडवणे थांबवून खालील माशाच्येही संरक्षण  करते हे:

 • कोळंबी, बांगडा, बोम्बी,पाडवा,
 • पोम्पलेट,पापलेट,रावस,
 • केकडा(कुर्ली),इरली,हलवा,
 • राणी तांबुस,माद्मल,झिंगा, तारला,प्रीझरफिश –
  • ताज्या आणि गोड्या पाण्यातील तसेज समुद्र्रीतले मासे ताझे ठेवण्या करिता!
  • प्रीझरफिश वापरून मासान्या ताझे ठेवून,
  • मासाची पौष्टीकता अखंड राखून,
  • मासातील व बरफमधील सूक्ष्मजीवाना नष्ट करून
   भरपूर फायदा मिळवू.
   प्रीझरफिश(PreserFish) स्वीकृत खाद्य दर्जा असलेले वापरण्यास अतिशय सोप व निरुपद्रवी उत्पादन!
   अधिक माहितीसाठी आम्च्याची संपर्क साधा