मासे आणि सागरी उत्पादन दूषित होण्याचा जोखीम जास्त असते. पकडल्या नंतर (पाण्याच्या बाहेर काढल्यावर) मासे खराब होऊ लागतात. त्यांत सूक्ष्मजीव उत्पन होतात. मासेमारीतील हाताळणी, वापरला गेलेला बर्फ आणि स्टोरेज येथले हवामान, दुषित वातावरण, हे सगळे जिवाणूची वाढ वेगवान करतात! ते सूक्ष्मजीव माशांची चव, रंग, पोत आणि गंध मध्ये फेरफार करतात आणि मासे बिघडण्यास जबाबदार असतात. प्रीझरफिश सूक्ष्मजीव वाढीस प्रतिबंध करते आणि मासे दीर्घकाळ ताजे राहतात.